छत्रपती संभाजी महाराजांच्या दैदिप्यमान इतिहासाचा पाठ्यपुस्तकांमध्ये समावेश करणार – तावडे

तुळापुर:धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी केलेले कर्तृत्व, समाजासाठी व धर्मासाठी दिलेले बलिदान सबंध देशाला प्रेरणादायी आहे. त्यांचे कार्य आणि बलिदान नव्या पिढीला कळावे, यासाठी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करणाऱ्यांसाठी प्रयत्न करू. त्यासाठी लवकरच अभ्यास मंडळाशी बैठक घेऊन त्याबाबत निर्णय घेऊ. तसेच, श्री क्षेत्र वढू-तुळापूर येथे संभाजीराजांचे संग्रहालय उभारण्यासह शासकीय मानवंदना तीर्थक्षेत्राचा दर्जा … Continue reading छत्रपती संभाजी महाराजांच्या दैदिप्यमान इतिहासाचा पाठ्यपुस्तकांमध्ये समावेश करणार – तावडे