‘भाजपात अनेकांना यायचे आहे, मात्र आम्ही तावूनसुलाखून मोजक्यांनाच घेत आहोत’
टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षातील बऱ्याच जणांना भाजपात यायचे आहे परंतु तावूनसुलाखून आम्ही मोजक्यांनाच घेत आहोत, असे वक्तव्य भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. आगामी विधानसभा निवडणूक आवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातल्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादी नेते अजित पवार … Continue reading ‘भाजपात अनेकांना यायचे आहे, मात्र आम्ही तावूनसुलाखून मोजक्यांनाच घेत आहोत’
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed