Share

एका लुगड्याने बाई म्हातारी होत नाही : चंद्रकांत पाटील

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून. सगळ्याच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांना लक्ष केले आहे. ते कोल्हापूर येथे बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की, आम्हाला शहाणपणा शिकवण्यापेक्षा युतीधर्म पाळा अन्यथा, भारतीय जनता पार्टीकडे काम घेऊन येऊ नका, असे म्हणत पाटीलांनी शिवसेनेचे खा. संजय मंडलिक यांना निशाण्यावर घेतले.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, आम्हाला गद्दारी जमत नाही म्हणूच रोष पत्करुन आम्ही युतीधर्म पाळला. आता तुम्ही युती धर्म पाळा नाहीतर एका लुगड्याने बाई म्हातारी होत नाही, यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान, कोल्हापूर मतदारसंघात भाजपकडून अमल महाडिक विरुद्ध काँग्रेसचे ऋतुराज पाटील यांच्यात लढत होत आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून. सगळ्याच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1182896498758959104?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182888460819918849?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!