पराभवाच्या भीतीनेच सर्वत्र विरोधक एकत्र येत आहेत- चंद्रकांत पाटील

टीम महाराष्ट्र देशा- भाजपचेच सरकार २०१९ च्या निवडणुकीनंतरही सत्तेवर येणार या भीतीनेच सर्वत्र विरोधक एकत्र येत आहेत. पण, हे सारे विरोधक एकत्र येण्याचीच आम्ही वाट पाहतोय. जनमताची शक्ती सोबत असताना आमचा संपूर्ण परिवार प्रचंड ताकदीने निवडणुकांमध्ये उतरणार असल्याचे सांगत राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांना आव्हान दिले.रेठरे बुद्रुक (ता.कराड) ग्रामपंचायतीवर भाजपची निर्विवाद सत्ता आली असून, … Continue reading पराभवाच्या भीतीनेच सर्वत्र विरोधक एकत्र येत आहेत- चंद्रकांत पाटील