येत्या 13 ऑगस्टला राज्यात अजून एक राजकीय बॉम्बस्फोट होणार : चंद्रकांत पाटील

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. तर विरोधी पक्षातील नेत्यांनी एकजूट करायची सोडून सत्ताधारी भाजपात प्रवेश करण्याचा धडाका लावला आहे. यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजून एक गौप्यस्फोट केला आहे. कोल्हापूर येथील कार्यक्रमात चंद्रकांत पाटील म्हणाले की, येत्या 13 ऑगस्टला मोठा बॉम्ब फुटणार आहे. कारण काँग्रेस राष्ट्रवादीच्या … Continue reading येत्या 13 ऑगस्टला राज्यात अजून एक राजकीय बॉम्बस्फोट होणार : चंद्रकांत पाटील