राज ठाकरेंचे आभार मानण्यासाठी पालक ‘कृष्णकुंज’वर
टीम महाराष्ट्र देशा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सीबीएसईच्या बारावी आणि दहावीच्या पेपरफुटीमुळे होणारी फेरपरीक्षा न देण्याचं आवाहन पालकांना केलं होतं. तसंच आपण सगळ्या विद्यार्थी आणि पालकांच्या सोबत असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यामुळे सीबीएसईच्या दहावीच्या विद्यार्थी आणि पालकांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी कृष्णकुंज इथं भेट घेऊन त्यांचे आभार … Continue reading राज ठाकरेंचे आभार मानण्यासाठी पालक ‘कृष्णकुंज’वर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed