शेतकऱ्यांच्या उत्पनवाढीचा विचार करणारा ग्रामीण उन्नतीचा अर्थसंकल्प–बाळासाहेब मुरकुटे
भागवत दाभाडे / नेवासा :आजपर्यंत शेतीच्या उत्पादन वाढीबाबत अर्थसंकल्पात विचार केला जात होता. इतिहासात पहिल्यांदा शेतकऱ्यांच उत्पन्न वाढविण्याचा व जीवनमान उंचविण्याचा विचार केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पातून जाहीर केला. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने घेतलेला हा निर्णय अभूतपूर्व मानला जात आहे. या अर्थसंकल्पामुळे कोट्यवधी शेतकऱ्यांच्या आकांक्षा मजबूत झाल्या आहेत. या अर्थसंकल्पाचे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून नेवासा … Continue reading शेतकऱ्यांच्या उत्पनवाढीचा विचार करणारा ग्रामीण उन्नतीचा अर्थसंकल्प–बाळासाहेब मुरकुटे
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed