सत्ता मिळवण्यासाठी भाजपकडून पैशाचा वापर

बंगळुरू – कर्नाटक मध्ये सत्तासंघर्ष आता टोकाला पोहचला आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापनेचा दावा केल्याने अखेर मुख्यमंत्री कोण होणार. याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत. अखेर येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आता बहुमत सिद्ध करण्याचं त्यांच्यापुढे आव्हान असणार आहे. सुप्रीम कोर्टात रंगलेल्या युक्तीवादानंतर, अखेर सकाळी 9 वा येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या … Continue reading सत्ता मिळवण्यासाठी भाजपकडून पैशाचा वापर