Share

येत्या विधानसभा निवडणुकीला विद्यमान ३० आमदारांना भाजप देणार डिच्चू

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात भाजप पक्ष आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. तर या विधानसभेला भाजप पक्ष लोकसभे प्रमाणे निष्क्रिय आमदारांचे तिकीट कापणार आहे. एक-दोन नव्हे तर जवळपास ३० विद्यमान आमदारांचं तिकीटा कापण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या विधानसभेला भाजपची शिवसेने बरोबर युती असल्याने भाजप १४४ जागांवर निवडणूक लढणार आहे. युती करताना ठरलेल्या अटीनुसार दोन्ही पक्ष सम-समान जागा लढवणार आहेत. गेल्या निवडणुकीत शिवसेनेने ६३ जागी विजय मिळवला होता. त्यामुळे यंदा फिफ्टी फिफ्टीचा फॉर्म्युला ठरला आहे.

या फॉर्म्युल्यामुळे भाजपला तिकीट वाटप करताना मोठी तडजोड करावी लागणार आहे. त्यामुळे निष्क्रिय आमदारांचं तिकीट कापण्याची तयारी भाजपने केली आहे. अंतर्गत संस्थांनी सर्व्हे करुन या आमदारांची माहिती मिळवल्याचं सांगण्यात येत आहे.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!