शहा तसे बोललेच नाहीत, राम मंदिराच्या मुद्यावर भाजपचा कोलांटउड्या

टीम महाराष्ट्र देशा: केंद्रामध्ये सत्तेवर आपल्यापासून राम मंदिराच्या मुद्यावर भाजप नेत्यांकडून वेगवेगळी विधाने केली जात आहेत, आता आगामी लोकसभा निवडणुकांआधी अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात होईल, असे वक्तव्य भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी हैदराबाद येथे केलं होत. मात्र, यावर वाद निर्माण होताच खुद्द अध्यक्षांच्या विधानावर स्पष्टीकरण देण्याची वेळ भाजपवर आली आहे. शहा यांनी राम मंदिरा … Continue reading शहा तसे बोललेच नाहीत, राम मंदिराच्या मुद्यावर भाजपचा कोलांटउड्या