ह्र्दय विकाराच्या झटक्याने प्रचारादरम्यान भाजप उमेदवाराचे निधन
कर्नाटक: कर्नाटक निवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोहचला आहे. याच दरम्यान प्रचार रैली सुरु असताना जयानगरचे भाजप उमेदवार आमदार विजय कुमार यांचे ह्र्दय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास प्रचार रैली सुरु असताना कुमार हे अचानक कोसळले होते. विजय कुमार हे भाजपच्या तिकिटावर दोन वेळा जयानगरचे आमदार राहिले आहेत. सिव्हील इंजिनीअर असणारे कुमार आपल्या … Continue reading ह्र्दय विकाराच्या झटक्याने प्रचारादरम्यान भाजप उमेदवाराचे निधन
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed