महिला असूनही निव्वळ राजकारणासाठी तिहेरी तलाकला विरोध केला, भाजपचा सोनिया गांधींवर आरोप

टीम महाराष्ट्र देशा- मुस्लिम महिलांच्या जीवनात क्रांतिकारी बदल घडवून आणण्यासाठी अखेर ‘तिहेरी तलाक’चा अध्यादेश तयार करण्यात आला असून त्याला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या अध्यादेशानंतर तिहेरी तलाक देणे हा शिक्षापात्र गुन्हा ठरणार आहे. केंद्रीय कायदामंत्री रवीशंकर प्रसाद यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत प्रसाद यांनी सोनिया गांधी यांच्यावर टीका केली. … Continue reading महिला असूनही निव्वळ राजकारणासाठी तिहेरी तलाकला विरोध केला, भाजपचा सोनिया गांधींवर आरोप