गुणकारी आलं…

टीम महाराष्ट्र देशा : आलं हे अतिशय औषधी आहे. पण बरेच लोकांना आलं फक्त चहात टाकण्यापुरतेच मर्यादित आहे एवढेच माहिती आहे. आलं उन्हामध्ये चांगले वाळवले कि त्याची सुंठ तयार होते. आले आयुर्वेदामध्ये वायुनाषक म्हणून प्रसिद्ध आहे. भारत आणि इतर देशांमध्ये आल्याचा औषध म्हणून मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. औषधी आलं खोकला असेल तर आल्याचा रस मधासोबत … Continue reading गुणकारी आलं…