अंगणवाडी केंद्रांवर पोषण आहाराच्या नावाखाली गोमांस

टीम महाराष्ट्र देशा : देशभरात गोमांस बंदीची लाट भाजपनेच आणली होती. मात्र भाजपची सत्ता असलेल्या उत्तराखंडच्या उधमसिंह नगरमध्ये अंगणवाडी केंद्रांवर पोषणाच्या नावाखाली हवाबंद पाकिटांमधील अन्न वाटलं गेलं. मुलांनी घरी जाऊन पाकिट उघडली तेव्हा यात गोमांस, चिकन आणि पोर्क आढळलं. यामुळे या परिसरात खळबळ उडाली आहे. एका वृत्तपत्राने यासबंधी बातमी दिली आहे. ही अन्नाची पाकिटं गेल्या आठवड्यात अंगणवाडी केंद्रांवर … Continue reading अंगणवाडी केंद्रांवर पोषण आहाराच्या नावाखाली गोमांस