पंतग जरा जपून उडवा- महावितरण

नागपूर – संक्रांतीच्या सणाला पतंग उडवताना नागरिकांनी दक्षता घ्यावी. तसेच वीज वाहिन्या, खांब यावर अडकलेल्या परंगीच्या मोहात जीव धोक्यात घालू नये असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. यासंदर्भात कंपनीने जारी केलेल्या निवेदनानुसार बरेचदा अडकलेल्या पतंगाचा मांजा खाली जमिनीवर लोंबकळत असतो, हा मांजा ओढून पतंग काढण्याच्या प्रयत्नातही वीजेचा अपघात होण्याची दाट शक्यता असते. मांजा ओढतांना एका … Continue reading पंतग जरा जपून उडवा- महावितरण