औरंगाबाद विद्यापीठाच्या 43 व्या नाट्य महोत्सवाचे उदघाटन

औरंगाबाद- डॉ बाबासाहेब आबेंडकर मराठवाडा विद्यापीठातिल नाट्य शास्त्र विभागातर्फे आयोजित 43 व्या नाट्यमहोत्सवाचे  उदघाटन आज सायंकाळी सहा वाजता प्रसिध्द नाट्य तथा सिनेअभिनेत्री वंदना गुप्ते  यांनी केले .दिनांक 14 मार्च ते 28 मार्च दरम्यान हा नाट्य महोत्सव पार पडणार आहे . यामध्ये डॉ सतीश पावडे लिखित व  बाळू बटुले दिग्दर्शित  नाटक “कुळभूषन सभांजी राजे” , डॉ … Continue reading औरंगाबाद विद्यापीठाच्या 43 व्या नाट्य महोत्सवाचे उदघाटन