भाजपने शिवाजी महाराजांच्या स्वप्नांचा चुराडा केला – केजरीवाल

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मते मागणाऱ्या भाजपने राज्यातील शेकडो शाळा बंद करून शिवरायांच्या स्वप्नांचा चुराडा केल्याची घणाघाती टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. आम्ही मागील तीन वर्षात दिल्लीतील एकही शाळा बंद केली नाही तर नवीन शाळा सुरु केल्या हे दिल्लीत होवू शकत तर मग महाराष्ट्रात का नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. … Continue reading भाजपने शिवाजी महाराजांच्या स्वप्नांचा चुराडा केला – केजरीवाल