Share

आरबीआयची आणखी एक कारवाई ! ‘या’ सहकारी संस्थेला ठोठावला ५५ लाखांचा दंड !

Published On: 

मुंबई: कोरोना काळात अनेक क्षेत्रांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. यामध्ये अनेक खाजगी बँक व्यवसाय दबघाईला आले आहेत त्यामुळे ग्राहकांच्या हिताचा विचार करत या खाजगी बँकांवर कारवाई करत त्यांचे परवाने रद्द केले आहेत. तर काही बँकांना दंड देखील ठोठावण्यात आला आहे.

आता पुन्हा रिझर्व्ह बँकेने भारतीय रिझर्व्ह बँकेने पुण्यातील सेवा विकास को ऑपरटिव्ह बँकेला ५५ लाखांचा दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमनातील त्रुटीमुळे आरबीआयने हा सेवा विकास को ऑपरटिव्ह बँकेला दंड ठोठावला आहे. नियमांचे पालन न केल्याने का दंड ठोठावू नये, अशी कारणे दाखवा नोटीस आरबीआयने सेवा विकास कोऑपरेटिव्ह बँकेला बजाविली होती.

त्यावर बँकेले दिलेल्या उत्तरावरून आरबीआयला नियमांचे उल्लंघन झाल्याची खात्री झाली आहे. त्यावरून आरबीआयने सेवा विकास कोऑपरेटिव्ह बँकेला दंड ठोठावला आहे. असे असले तरी बँकेचा व्यवहार अथवा ग्राहकांच्या सेवेशी या कारवाईचा संबंध नसल्याचे आरबीआयने म्हटले आहे. दरम्यान, आरबीआय ही बँकांची बँक म्हणून कार्य करते. त्यानुसार आरबीआयकडून नियमांचे उल्लंघन अथवा नियमांत त्रुटी ठेवणाऱ्या बँकांवर कारवाई करण्यात येते.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!