शिवाजी महाराजांचे अजून एक पत्र प्रकाशात
टीम महाराष्ट्र देशा : श्री समर्थ वाग्देवता मंदिर हे महाराष्ट्राच्या धुळे शहरातील साहित्यसंस्था आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रशासकीय आणि राजकीय धोरणांवर प्रकाश टाकणाऱ्या पत्राचे वाचन रविवारी पुण्यात झाले. २ फेब्रुवारी १६७४ रोजीचे हे पत्र नुकतेच समोर आले आहे. मोडी कागदपत्रांची पाहणी करताना इतिहास अभ्यासक घनश्याम ढाणे यांना समर्थ वाग्देवता मंदिरात पत्र मिळाले. पत्रात वरच्या ‘श्री शिवचरणी … Continue reading शिवाजी महाराजांचे अजून एक पत्र प्रकाशात
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed