‘भाडे के टट्टू  चेतक को हरा नही सकते’ ; अमित शहांचा भाजपच्या सोशल मिडिया कार्यकर्त्यांना कानमंत्र

टीम महाराष्ट्र देशा : लोक सांगतात राहूल गांधींची पॉवर वाढली आहे. पण ‘भाडे के टट्टू चेतक को हरा नही सकते’, असं म्हणत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. आज राज्यातील भाजपच्या सोशल मीडिया प्रतिनिधींचा मेळावा पुण्यामध्ये पार पडला यावेळी शहा यांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांसाठी कानमंत्र दिला आहे. यावेळी बोलताना … Continue reading ‘भाडे के टट्टू  चेतक को हरा नही सकते’ ; अमित शहांचा भाजपच्या सोशल मिडिया कार्यकर्त्यांना कानमंत्र