🕒 1 min read
औरंगाबाद: राजकीय प्रचार जोर सध्या चांगलाच वाढला आहे. आरोप-प्रत्यारोप एक-मेकांच्या कुरघोड्या जाहीर सभेत काढण्यात येत आहे. केंद्रातील दिग्गज मराठवाड्याच्या दौर्यावर आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची लासुर स्टेशन येथे तर उद्धव ठाकरे यांची सिल्लोड येथे तर राहुल गांधींची लातुरात तर शरद पवार यांची जालन्यात रविवारी जाहीर सभा होणार आहे.
मराठवाड्यात सध्या भाजप शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत होत आहे. गंगापूर ची शिवसेनेची जागा भाजपला सोडण्यात आली त्या बदल्यात सिल्लोडची भाजपची जागा शिवसेनेला सोडली आहे. गंगापूरातून भाजपतर्फे प्रशांत कदम यांना उमेदवारी देण्यात आली तर सिल्लोड येथून शिवसेनेतर्फे अब्दुल सत्तार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
प्रशांत बंब यांच्यासाठी भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची तर सिल्लोड अब्दुल सत्तार साठी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहेत. लातुरात अमित देशमुख साठी राहुल गांधींची तर जालनात घनसावंगीत यांनी घनसावंगी साठी शरद पवार यांची सभा होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1183268018656178176?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1183266308856504320?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

