छोट्या पडद्यावरील अक्षयाची मोठ्या पडद्यावर एंट्री
मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक नवा ट्रेंड पहायला मिळतोय तो म्हणजे नव्या चेह्ऱ्यांचा. हे नवे चेहरे चित्रनगरीत आपली ओळख निर्माण करू पाहतायेत. नाटक, टीव्ही मालिकांमध्ये अभिनयाची चुणूक दाखवणाऱ्या या चेहऱ्यांना आता मोठ्या पडद्याचे वेध लागलेले दिसताहेत. अक्षया हिंदळकर हे त्यातलंच एक नाव. छोट्या पडद्यावरील ‘सरस्वती’ या मालिकेत झळकलेली अक्षया आता मोठ्या पडद्यावर आपल्याला दिसणार आहे. रॉकी या आगामी अॅक्शनपॅक्ड … Continue reading छोट्या पडद्यावरील अक्षयाची मोठ्या पडद्यावर एंट्री
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed