दुधाची पिशवी विकणाऱ्याला जेवढे कमिशन मिळते तेवढेही शेतकऱ्याला मिळत नाही – अजित पवार

नागपूर  – जे दुध तयार करुन पिशवीतून किंवा बाटलीतून मुंबईला जाते तिथे विक्री करणाऱ्याला ५ रुपये कमिशन मिळते परंतु आमच्या शेतकऱ्याला लिटरला जेवढा खर्च येतो तेवढे देखील मिळत नाही ही आजच्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांची शोकांतिका झाली आहे अशी खंत विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी व्यक्त केली. दुधाला जास्तीचा दर मिळत नसल्याने राज्यातील दुध उत्पादकांनी आंदोलन … Continue reading दुधाची पिशवी विकणाऱ्याला जेवढे कमिशन मिळते तेवढेही शेतकऱ्याला मिळत नाही – अजित पवार