‘मराठा समाजातील तरुणाचा संयम संपतोय ; कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो’

टीम महाराष्ट्र देशा : मराठा समाजाने शांततेने मूक मोर्चे काढले त्यामुळे त्यांचे जगभर कौतुकही झाले. परंतू आता या समाजातील तरुण वर्गाचा संयम सुटत आला आहे. एकादशीच्या दिवशी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो त्यामुळे सरकारने मराठा आरक्षणाबाबत तात्काळ निर्णय घ्यावा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी मराठा आरक्षणावरील स्थगन प्रस्तावावर बोलताना … Continue reading ‘मराठा समाजातील तरुणाचा संयम संपतोय ; कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो’