‘मराठी अभिमान गीता’तील कडवं वगळल्याचा अजित पवारांचा आरोप

टीम महाराष्ट्र देशा- मराठी भाषा दिनानिमित्त विधीमंडळाच्या आवारात मराठी अभिमान गीताच्या समूहगायनावरुन विरोधकांनी सरकारला चांगलंच घेरलं आहे . समूह गायनादरम्यान माईक बंद पडल्याने सरकारची नाचक्की झाली. तर या गीतातील एक कडवे समूहगायनादरम्यान वगळण्यात आले, असा आरोप माजी उपमुख्यमंत्रीअजित पवार यांनी  केला. सरकारने मराठी भाषा आणि सुरेश भट यांचा अवमान केल्याचा आरोप करत विरोधी पक्षाच्या आमदारांनी … Continue reading ‘मराठी अभिमान गीता’तील कडवं वगळल्याचा अजित पवारांचा आरोप