‘चाणक्य’च्या भूमिकेत दिसणार अजय देवगण
टीम महाराष्ट्र देशा : दिग्दर्शक नीरज पांडे ऐतिहासिक कहाणी घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आगामी चित्रपटात भारतीय इतिहासातील महान विचारवंतांपैकी एक अशा ‘चाणक्य’ यांच्या जीवनावर आधारित असून ‘आर्य चाणक्य’ यांच्या भूमिकेत अजय देवगण बघायला मिळेल. या चित्रपटाची निर्मिती रिलायन्स एन्टरटेन्मेंट करणार आहे. दिग्दर्शक नीरज पांडे यांनी एम. एस. धोनी, अ वेडनस्डे, स्पेशल २६, रुस्तम, या सुपर … Continue reading ‘चाणक्य’च्या भूमिकेत दिसणार अजय देवगण
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed