अजय देवगन आणि काजोल तब्बल 8 वर्षांनंतर दिसणार एकत्र

टीम महाराष्ट्र देशा : अजय देवगन लवकरच बिग बजेट चित्रपट घेऊन येतो आहे. त्याने 2017 मध्ये चित्रपट ‘तानाजी’ ची घोषणा केली होती. सोबत एक पोस्टरदेखील रिलीज केला होता. परंतु, अजय दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये बिझी राहिला. 2018 मध्ये ‘रेड,’ ‘टोटल धमाल’ आणि ‘लव्हर रंजन’ या चित्रपटांशिवाय, अजय देवगन ‘तानाजी’ हा चित्रपटात दिसणार आहे. ‘तानाजी’ चित्रपटातून अजय देवगन … Continue reading अजय देवगन आणि काजोल तब्बल 8 वर्षांनंतर दिसणार एकत्र