न्यायालयाच्या निकालाची प्रत प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करू – विनोद तावडे

मुंबई  : मुंबई उच्च न्यायालयाचा शिक्षकांच्या वेतनासंबंधीचा आज निकाल आलेला आहे. या निकालाची अधिकृत प्रत हाती आल्यानंतर पुढील दिशा ठरविली जाईल. पण उच्च न्यायालयाने जर आदेश केले असतील तर त्याप्रमाणे विभाग राष्ट्रीयकृत बँकेकडे नक्की जाईल. फक्त हे मुंबई पुरतेच जायच की राज्यभर जायचे आहे, याचे मार्गदर्शन आम्ही न्यायालयाकडे मागवित आहोत. आम्ही मधल्या काळात मुंबई बँकेने … Continue reading न्यायालयाच्या निकालाची प्रत प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करू – विनोद तावडे