Share

वरळी विधानसभेत माझ्यामुळं ग्लॅमर : अभिजीत बिचकुले

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : वरळी मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार आणि बिग बॉसचे स्पर्धक अभिजित बिचुकले यांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या शाब्दिक निशाणा साधला आहे. यावेळी ते म्हणाले, वरळी विधानसभा निवडणुकीला माझ्यामुळं ग्लॅमरस आल्याचं विधान उमेदवार बिचकुले यांनी केले.

पुढे बोलताना ते म्हणाले, माझ्या एवढं ग्लॅमरस आदित्य ठाकरे यांच्यात नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. तसेच पुढे बिचकुले म्हणाले की, राहुल गांधींची जी अवस्था झाली तीच अवस्था वरळीकर आदित्य ठाकरेंची करणार, असे म्हणत आदित्य ठाकरे यांच्यावर बिचकुले यांनी निशाणा साधला.

तसेच बिचुकले यांनी भाजपचे नेते उदयनराजे भोसले यांना देखील लक्ष केले. ते म्हणाले, आदित्य ठाकरेंपेक्षा कितीतरी पटीने भाजपचे नेते उदयनराजे भोसले हे ग्लॅमरस आहेत. त्यांच्या विरोधात मी २० वर्षे निवडणूक लढवली, असे ते म्हणाले.

दरम्यान, अभिजित बिचुकले यांनी आदित्य ठाकरे निवडणूक लढवत असलेल्या वरळीतून अपक्ष निवडणूक लढवत आहेत. तसेच त्यांनी यापूर्वीही अनेकवेळा साताऱ्यातून निवडणूक लढवली होती.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1182877311936262144?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182877034504060929?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!