PHOTO : पुणे-नाशिक महामार्गावरील भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू

पुणे : पुणे सातारा रस्त्यावरील एसटी च्या अपघाताची घटना ताजी असताना, पुण्यातीलच नारायणगावजवळ एसटी आणि टेम्पोचा अपघात झाल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला असून १३ जण जखमी झाले आहेत. जखमींवर आळेफाटाजवळील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. असा घडला अपघात  शिवाजीनगर आगारातील ञ्यंबकेश्वर-पुणे ही बस पुण्याकडे जाण्यासाठी निघाली होती. रात्री दीडच्या सुमारास … Continue reading PHOTO : पुणे-नाशिक महामार्गावरील भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू