…विद्युत खांब, तार व यंत्रणा दुरुस्तीसाठी 7 हजार 300 कोटींचा आराखडा : चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर, दि. 13 : राज्यात जुने विद्युत खांब, तार व यंत्रणा याची गेल्या तीस वर्षांपासून देखभाल दुरुस्ती झालेली नाही, त्याकरिता 7 हजार 300 कोटींचा आराखडा तयार असून त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. ऊर्जा मंत्री म्हणाले, यासाठी विभागाने राज्यात 21 हजार अपघात प्रवण क्षेत्र निवडले आहे. त्याची … Continue reading …विद्युत खांब, तार व यंत्रणा दुरुस्तीसाठी 7 हजार 300 कोटींचा आराखडा : चंद्रशेखर बावनकुळे