महावितरणच्या मोबाईल ॲपला २७ लाख ग्राहकांची पसंती

बारामती : राज्यभरातील वीजग्राहकांसाठी महावितरणने उपलब्ध करून दिलेल्या अद्ययावत मोबाईल ॲपला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद लाभत आहे. हे ॲप २७ लाखांहून अधिक ग्राहकांनी डाऊनलोड करून वापरण्यास सुरुवात केली आहे. वीजबिल भरण्यासह विविध सेवा ऑनलाईन उपलब्ध झाल्याने वीजग्राहकांचा वेळ व श्रम वाचला असून, महावितरणच्या कार्यालयात लागणाऱ्या रांगाही घटत असल्याचे दिसून येत आहे. वीजग्राहकांना विविध सेवा ऑनलाईन, विशेषत: … Continue reading महावितरणच्या मोबाईल ॲपला २७ लाख ग्राहकांची पसंती