राज्यातील १३ हजार शाळा वीजेपासून वंचित : शशिकांत शिंदे

नागपूर : राज्यातील १३ हजार ८४४ शाळांमध्ये अद्यापपर्यंत वीज पोहोचली नाही. ४४ हजार ३३० शाळातील विद्यार्थ्यांना संगणक म्हणजे काय हेच माहिती नाही अशी धक्कादायक माहिती विधीमंडळातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार शशिकांत शिंदे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहासमोर आणली. शाळांमध्ये डिजिटल क्लासरुम असावा अशी जनतेची मागणी आहे. पण यासाठी निधी अपूरा पडत आहे. याआधी केंद्रातून … Continue reading राज्यातील १३ हजार शाळा वीजेपासून वंचित : शशिकांत शिंदे