भुजबळांच्या तब्बेतीचे १२ वाजले; सरकार किती अवहेलना करणार?
मुंबई: माजी मंत्री छगन भुजबळांच्या तब्बेतीचे वैद्यकीय सुविधां अभावी १२ वाजले आहेत. प्रकृती नाजूक असताना त्यांना वैद्यकीय सुविधांसाठी रांगेत उभे करुन जनरल वॉर्डमध्ये ठेवले जात आहे. सरकार करतंय तरी काय? असा प्रश्न आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत उपस्थित केला. छगन भुजबळ महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणी कारागृहात आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, छगन भुजबळांची प्रकृती नाजूक … Continue reading भुजबळांच्या तब्बेतीचे १२ वाजले; सरकार किती अवहेलना करणार?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed