भाजपाच्या विजयरथाकडे बघून काँग्रेसचा ऊरही अभिमानाने भरून येत असेल

मुंबई – कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानाला अवघा एक दिवस बाकी असताना बंगळुरुमध्ये बोगस मतदार ओळखपत्राचे प्रकरण समोर आलंय. दरम्यान भाजपवर टीकेची एकही संधी न सोडणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी पुन्हा एकदा शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून भाजपवर टीका केलीये. बंगळुरुतील बोगस मतदार ओळखपत्र प्रकरणावरुन शिवसेनेने भाजपाला फटकारले आहे. पूर्वी जे काँग्रेस करायची ते आता भाजपा … Continue reading भाजपाच्या विजयरथाकडे बघून काँग्रेसचा ऊरही अभिमानाने भरून येत असेल